Welcome to S. Chandra Mahila Mahavidyalaya, Amgaon

Department of Marathi

President photo

एस.चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव स्थापना १५ जुलै २०१० पासून आजतागायत अविरतपणे सुरु आहे. महाविद्यालयात आवश्यक मराठी व मराठी साहित्य या विषयांचे अध्ययन व अध्यापन कार्य केले जाते. मराठी विषय हा कला शाखेत अनिवार्य आहे व मराठी साहित्य हा विषय ऐच्छिक आहे .
महाविद्यालयीन विद्यार्थीनीची वाड:मयीन व साहित्यविषयक कलाभिरुची निर्माण व्हावी. साहित्य लेखनाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुंनाना वाव मिळावा या हेतूने प्रेरित होऊन क्रांतीज्योती सावित्री मराठी अध्ययन मंडळाची निर्मिती करण्यात आली या वाड:मय मंडळाची वाटचाल २०१८ पासून आजतागायत अविरतपणे सुरु आहे

Name of Courses offered

Compulsory Marathi & Marathi Literature
Undergraduate Post Graduate
  • B.A. (Six Semester Programme)

----

Clubs: Krantijyoti Savitri Marathi Adhyayan Mandal

Organizes Group Discussions, Quiz Competitions, Seminars, Student Presentations etc.

Teaching staff

Sr. No. Name of faculty Designation View Profile
1 Dr. Devanand W. Khobragde HOD , Assistant Professor View CV

Activities @ 2017 onwards